Dayanand Education Society's

Dayanand Science College, Latur

Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded

NAAC A+ with 3.40 CGPA, Shahu - Fule - Ambedkar Maharashtra Govt Award, UGC - College With Potential for Excellence, Best College Award by SRTMUN, DST - FIST Recognised College, Microsoft’s Showcase College and Microsoft Innovative College, First prize in Energy Conservation at National Level

NAAC A+ with 3.40 CGPA

Online Registration Process

Online Registration Process

दयानंद विज्ञान  वरिष्ठ महाविद्यालय, लातूर

पदवी व पदव्यूत्तर वर्ष प्रवेश सूचना व वेळापत्रक

शैक्षणिक वर्ष : – 2023-24

दि. 29.05.2023

महाविद्यालयाचे संकेत स्थळ :- https://dsclatur.org

ऑनलाईन प्रवेश नोंदणी लिंक  :- https://enrollonline.co.in/Registration/Apply/DSCL

: नोंदणीव्दारे गुणवत्ता यादीनुसार प्रवेश :

1 ) बी.एस्सी. – ( सरळ प्रवेश 70  % पेक्षा जास्त गुण )

2) बी.एस्सी.(कॉम्प्युटर सायन्स) –  ( सरळ प्रवेश 80  % पेक्षा जास्त गुण )

3) बी.एस्सी.(बायोटेक्नॉलॉजी) –   ( सरळ प्रवेश 60 % पेक्षा जास्त गुण )

4) बॅचलर ऑफ  इंटेरीयर डिझाईन  – ( अद्याप विद्यापीठाची मान्यता न मिळाल्याने प्रोव्हीजनल नाव नोंदणी चालू आहेत)

सरळ प्रवेश घेऊ इचछिणाऱ्यां विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रांसह महाविद्यालयात येऊन आपला प्रवेश निश्चित करावा

 नोंदणी व अंतिम प्रवेश वेळापत्रक

पदवी विभाग
1) नोंदणी दिनांक :- दि. 10 .06 .2023 ते 23.06.2023
2) पहिली प्रवेश यादी :- दि. 25.06.2023
3) पहिल्या यादीतील प्रवेश :- दि. 25.06.2023 ते 30.06.2023
4) दुसरी प्रवेश यादी :- दि. 04.07.2023
5) दुसऱ्या यादीतील प्रवेश :- दि. 04.07.2023 ते 08.07.2023
6) जागा रिक्त असल्यास थेट प्रवेश :- दि. 11.07.2023
7) नियमित तासिका चालू होण्याचा :- दि. 15.07.2023
=========================================================================
पदव्यूत्तर विभाग
1) नोंदणी दिनांक :- दि. 25 .06 .2023 ते 09.07.2023
2) पहिली प्रवेश यादी :- दि 13 .07 .2023
3) पहिल्या यादीतील प्रवेश :- दि. 13.07.2023 ते 16.07.2023
4) दुसरी प्रवेश यादी :- दि. 18.07 .2023
5) दुसऱ्या यादीतील प्रवेश :- दि 18.07. 2023 ते 19.07..2023
6) जागा रिक्त असल्यास थेट प्रवेश :- दि. 22.07.2023
7) नियमित तासिका चालू होण्याचा :- दि 22.07.2023 

प्रवेश नोंदणीसाठी आवश्यक सूचना

  1. ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे सॉफ्टकॉपीमध्ये साईज 200 KB पेक्षा कमी
  • 12 वी गुणपत्रिका
  • राखीव प्रवर्गासाठी : जात प्रमाणपत्र सत्यप्रत
  • आधार कार्ड सत्यप्रत.
  • पासपोर्ट साईज फोटो,
  • विद्यार्थाची स्वाक्षरी (JPG Format)
  1. बी.एस्सी. साठी नाव नोंदणी करतेवेळेस ग्रुप (विषय) निवडणे अनिवार्य आहे. एका पेक्षा जास्त ग्रुपसाठी स्वतंत्र नाव नोंदणी करावी लागेल.
  2. प्रवेशासाठी नोंदणी केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट काढावी. सदर प्रिंट आऊट अंतिम प्रवेशावेळी मुळ कागदपत्रासह महाविद्यालयात दाखल करणे अनिवार्य आहे.
  3. प्रवेश व इतर शुल्क ऑनलाईन/ऑफलाईन पध्दतीनुसार भरल्यानंतर विद्यार्थाचा तात्पुरता प्रवेश निश्चित होईल.
  4. अंतिम प्रवेशासाठी आवश्यक मुळ कागदपत्रे प्रत्यक्ष महाविद्यालयात दाखल करणे अनिवार्य आहे . मुळ कागदपत्रे दाखल केल्याशिवाय अंतिम प्रवेश ग्रहीत धरला जाणार नाही.
  5. शैक्षणिक शुल्क सवलतीसाठी (Scholarship ) अंतिम प्रवेश घेतलेल्या विद्यार्थानी विहीत मुदतीत शासनाने दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन फॉर्म सादर करणे अनिवार्य आहे. तपासणीनंतर शासनाकडून अर्ज नामंजूर झाल्यास महाविद्यालयाची संपूर्ण फीस विद्यार्थाना भरणे अनिवार्य आहे. याबाबत विद्यार्थानी वेळोवेही संकेतस्थळ (Website) चे अवलोकन करुन कार्यवाही करावी.
  • प्रवेशासंदर्भात संपर्क करण्याची वेळ : – सकाळी 00 ते सायं. 5.00 वा. पर्यंत

प्रवेश समिती

पदवी अभ्यासक्रम – भ्रमणध्वनी क्रमांक
बी. एस्सी. (जनरल )
१. डॉ. एस. एस . बेल्लाळे 9405417417
२. डॉ.वाय. पी. सारणीकर 9423345365
३. डॉ. सी. एस. स्वामी 9421986880
4. डॉ. आर. ए. मोरे 7620966090
बी. एस्सी.( सी. एस. )
१. प्रा . एस.एस. जाजू 9423775514
२. प्रा. एस. व्हि. काळे 7507512164
३. प्रा. एम . बी. सुगरे 9890493539
बी. एस्सी. ( बायोटेक्नॉलॉजी )
१. डॉ. के . एस . गोमारे 9284238413
२. प्रा.एम. एस. जाधव 9370265496
बॅचलर ऑफ इंटेरीयर डिझाईन
1 डॉ . प्रीती पटवारी 9028849292
पदव्युत्तर अभ्यासक्रम
एम .एस्सी . CHEMISTRY
१. डॉ. जे. ए . अंगुलवार 8149479069
एम .एस्सी . PHYSICS
१. डॉ. व्ही. डी. मोटे 9960639169
एम .एस्सी . MICROBILOGY
१. प्रा. एस. डी. पाटील 9552723278
एम .एस्सी . MATHEMATICS
१. डॉ. एस. एस . बेल्लाळे 9405417417
एम .एस्सी . COM. SCI.
१. डॉ. आर. बी . शिंदे 9822797930
एम .एस्सी . BOTANY
१. डॉ. एम . के . गुरमे 9175595118
एम .एस्सी . ZOOLOGY
१. डॉ. आर . व्ही. साळुंके 9445010600
एम .एस्सी . IND. CHEMISTRY
१. डॉ. ए . एम . चौघुले 9420735652
एम.एस्सी . ( बायोटेक्नॉलॉजी )
१. डॉ. के . एस . गोमारे 9284238413
२. प्रा.एम. एस. जाधव 9370265496
कार्यालयीन कर्मचारी : –
1) श्री . बिराजदार एस. एस. 9823680314
2 ) श्री. धीरज पारीख 9822496064
3 ) श्री. सुजित अपसिंगेकर 8830631050
4 ) श्री. गर्जे एस. ए. 8308377889

 

 

प्राचार्य

DAYANAND SCIENCE COLLEGE, LATUR

B.Sc. SUBJECT  GROUP INFORMATAION

  • COMPULSORY – ENGLISH        
  • L – HINDI / MARATHI (ANY ONE)     

OPTIONAL SUBJECTS (ANY ONE GROUP FROM BELOW LIST)

GROUP—-A                          

1 PHYSICS CHEMISTRY MATHEMATICS
2 PHYSICS MATHEMATICS ELECTRONICS
3 PHYSICS CHEMISTRY ELECTRONICS
4 PHYSICS MATHEMATICS COMPUTER SCIENCE
5 PHYSICS CHEMISTRY INDUSTRIAL CHEMISTRY
6 PHYSICS MATHEMATICS INDUSTRIAL CHEMISTRY
7 CHEMISTRY PHYSICS COMPUTER SCIENCE
8 COMPUTER SCIENCE MATHEMATICS ELECTRONICS
9 PHYSICS ELECTRONICS COMPUTER SCIENCE

GROUP—-B                                

1 CHEMISTRY BOTANY ZOOLOGY
2 CHEMISTRY BOTANY MICROBIOLOGY
3 BOTANY ZOOLOGY MICROBIOLOGY
4 BOTANY ZOOLOGY FISHERY SCIENCE
5 CHEMISTRY ZOOLOGY FISHERY SCIENCE
6 ZOOLOGY CHEMISTRY MICROBIOLOGY
7 IND-CHEM BOTANY MICROBILOGY
8 IND-CHEM BOTANY ZOOLOGY
9 MICROBIOLOGY ZOOLOGY FISHERY SCIENCE

 

 


 

 

https://enrollonline.co.in/Registration/Apply/DSCL

 

 

 

Skip to content