Online Registration Process
दयानंद विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, लातूर
पदवी व पदव्यूत्तर वर्ष प्रवेश सूचना व वेळापत्रक
शैक्षणिक वर्ष : – 2024-25
दि. 21.05.2024
महाविद्यालयाचे संकेत स्थळ :- https://dsclatur.org
ऑनलाईन प्रवेश नोंदणी लिंक:- https://enrollonline.co.in/Registration/Apply/DSCL
: नोंदणीव्दारे गुणवत्ता यादीनुसार प्रवेश :
अभ्यासक्रम | कालावधी | सरळ प्रवेश |
अ ) बी.एस्सी.- | (४ वर्ष ) | ( सरळ प्रवेश 60 % पेक्षा जास्त गुण ) |
ब) बी.एस्सी.(कॉम्प्युटर सायन्स) – | (४ वर्ष ) | ( सरळ प्रवेश 80 % पेक्षा जास्त गुण ) |
क) बी.एस्सी.(बायोटेक्नॉलॉजी) – | (४ वर्ष ) | ( सरळ प्रवेश 60 % पेक्षा जास्त गुण ) |
ड ) बी.एस्सी.(डेटा सायन्स) – | (४ वर्ष ) | ( सरळ प्रवेश 80 % पेक्षा जास्त गुण ) |
नोंदणी व अंतिम प्रवेश वेळापत्रक
पदवी विभाग
1) नोंदणी दिनांक :- दि. 21.05.2024 ते 24.06.2024
2) पहिली प्रवेश यादी :- दि. 26.06.2024
3) पहिल्या यादीतील प्रवेश :- दि. 26.06.2024 ते 29.06.2024
4) दुसरी प्रवेश यादी :- दि. 04.07.2024
5) दुसऱ्या यादीतील प्रवेश :- दि. 04.07.2024 ते 08.07.2024
6) जागा रिक्त असल्यास थेट प्रवेश :- दि.11..07.2024
7) नियमित तासिका चालू होण्याचा :- दि. 15.07.2024
=========================================================================
पदव्यूत्तर विभाग
1) नोंदणी दिनांक :- दि. 21.05.2024 ते 10.07.2024
2) पहिली प्रवेश यादी :- दि . 12..07.2024
3) पहिल्या यादीतील प्रवेश :- दि. 12..07.2024 ते 16.07.2024
4) दुसरी प्रवेश यादी :- दि. 18.07.2024
5) दुसऱ्या यादीतील प्रवेश :- दि. 18.07.2024 ते 20.07.2024
6) जागा रिक्त असल्यास थेट प्रवेश :-दि. 22.07.2024
7) नियमित तासिका चालू होण्याचा :- दि. 22.07.2024
प्रवेश नोंदणीसाठी आवश्यक सूचना
- ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे सॉफ्टकॉपीमध्ये साईज 200 KB पेक्षा कमी
- Transfer Certificate (टी. सी. )
- 12 वी गुणपत्रिका
- राखीव प्रवर्गासाठी : जातप्रमाणपत्र सत्यप्रत
- आधार कार्ड सत्यप्रत.
- पासपोर्ट साईज फोटो,
- Email Id.
- विद्यार्थाची स्वाक्षरी (JPG Format)
- बी.एस्सी. साठी नाव नोंदणी करतेवेळेस ग्रुप (विषय) निवडणे अनिवार्य आहे. एका पेक्षा जास्त ग्रुपसाठी स्वतंत्र नाव नोंदणी करावी लागेल.
- प्रवेशासाठी नोंदणी केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट काढावी. सदर प्रिंट आऊट अंतिम प्रवेशावेळी मुळ कागदपत्रासह महाविद्यालयात दाखल करणे अनिवार्य आहे.
- प्रवेश व इतर शुल्क ऑनलाईन/ऑफलाईन पध्दतीनुसार भरल्यानंतर विद्यार्थाचा तात्पुरता प्रवेश निश्चित होईल.
- अंतिम प्रवेशासाठी आवश्यक मुळ कागदपत्रे प्रत्यक्ष महाविद्यालयात दाखल करणे अनिवार्य आहे . मुळ कागदपत्रे दाखल केल्याशिवाय अंतिम प्रवेश ग्रहीत धरला जाणार नाही.
- शैक्षणिक शुल्क सवलतीसाठी (Scholarship )अंतिम प्रवेश घेतलेल्या विद्यार्थानी विहीत मुदतीत शासनाने दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन फॉर्म सादर करणे अनिवार्य आहे. तपासणीनंतर शासनाकडून अर्ज नामंजूर झाल्यास महाविद्यालयाची संपूर्ण फीस विद्यार्थाना भरणे अनिवार्य आहे. याबाबत विद्यार्थानी वेळोवेही संकेतस्थळ (Website) चे अवलोकन करुन कार्यवाही करावी.
प्रवेशासंदर्भात संपर्क करण्याची वेळ : – सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वा. पर्यंत
प्रवेश समिती
- कार्यालयीन कर्मचारी : –
1) श्री . बिराजदार एस. एस. 9823680314
2 )श्री. धीरज पारीख 9822496064
3 )श्री. सुजित अपसिंगेकर 8830631050
4 ) श्री. गर्जे एस. ए. 8308377889