दयानंद विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, लातूर
पदवी प्रथम वर्ष प्रवेश सूचना व वेळापत्रक
शैक्षणिक वर्ष : – 2021-22
दि.07.08.2021
महाविद्यालयाचे संकेत स्थळ :- https://dsclatur.org
ऑनलाईन प्रवेश नोंदणी लिंक :- https://enrollonline.co.in/Registration/Apply/DSCL
अ) सरळ प्रवेश :- बी.एस्सी.(कॉम्प्युटर सायन्स), बी.एस्सी.(बायोटेक्नॉलॉजी)
ब) नोंदणीव्दारे गुणवत्ता यादीनुसार प्रवेश :- बी.एस्सी.
नोंदणी व अंतिम प्रवेश वेळापत्रक
पदवी विभाग
1) नोंदणी दिनांक :- दि.07.08.2021 ते 26.08.2021
2) पहिली प्रवेश यादी :- दि.30.08.2021 सकाळी 10.30 वा.
3) पहिल्या यादीतील प्रवेश :- दि.30.08.2021 ते 04.09.2021 दु. ४ वा. पर्यंत
4) दुसरी प्रवेश यादी :- दि. 06.09.2021 सकाळी 10.30 वा.
5) दुसऱ्या यादीतील प्रवेश :- दि.06.09.2021 ते 09.09.2021 दु. ४ वा. पर्यंत
6) जागा रिक्त असल्यास थेट प्रवेश :- दि.11.09.2021 रोजी होतील.
7) नियमित तासिका चालू होण्याचा दि. १४ – ०९ – २०२१
टिप :- वरील तारखेत विद्यापीठाने बदल केल्यास त्या तारखेनुसार नाव नोंदणी/प्रवेश होतील.
======================================================
नोंदणीसाठी आवश्यक सूचना
1. ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे सॉॅफ्टकॉपीमध्ये साईज 200 KB पेक्षा कमी : अ) 12 वी गुणपत्रिका
ब) राखीव प्रवर्गासाठी : जात/EWS प्रमाणपत्र सत्यप्रत क) आधार कार्ड सत्यप्रत. ड) पासपोर्ट साईज फोटो, ई) विद्याथ्र्यांची स्वाक्षरी (JPG Format)
2. बी.एस्सी. साठी नाव नोंदणी करतेवेळेस ग्रुप (विषय) निवडणे अनिवार्य आहे. एका पेक्षा जास्त ग्रुपसाठी स्वतंत्र नाव नोंदणी करावी लागेल.
3. प्रवेशासाठी नोंदणी केल्यानंतर त्याची पिं्रटआऊट काढावी. सदर पिं्रटआऊट अंतिम प्रवेशावेळी मुळ कागदपत्रासह महाविद्यालयात दाखल करणे अनिवार्य आहे.
4. प्रवेश व इतर शुल्क ऑनलाईन/ऑफलाईन पध्दतीनुसार भरल्यानंतर विद्याथ्र्यांचा तात्पुरता प्रवेश निश्चित होईल.
5. अंतिम प्रवेशासाठी आवश्यक मुळ कागदपत्रे प्रत्यक्ष महाविद्यालयात दाखल करणे अनिवार्य आहे . मुळ कागदपत्रे दाखल केल्याशिवाय अंतिम प्रवेश ग्रहीत धरला जाणार नाही.
6. शौक्षणिक शुल्क सवलतीसाठी अंतिम प्रवेश घेतलेल्या विद्याथ्र्यांनी विहीत मुदतीत शासनाने दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन फॉर्म सादर करणे अनिवार्य आहे. तपासणीनंतर शासनाकडून अर्ज नामंजूर झाल्यास महाविद्यालयाची संपूर्ण फीस विद्याथ्र्यांना भरणे अनिवार्य आहे. याबाबत विद्याथ्र्यांनी वेळोवेही संकेतस्थळ (Website) चे अवलोकन करुन कार्यवाही करावी.
प्रवेशासंदर्भात संपर्क करण्याची वेळ : – सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वा. पर्यंत
कार्यालयीन कर्मचारी : –
1) श्री. धीरज पारीख – 9822496064
2) श्री. सुजित अपसिंगेकर – 9922222937
३) श्री. किशोर जाधव – +919765134005
* बी.एस्सी.(कम्प्यूटर सायन्स) : – प्रा. डॉ. रोहिणी शिंदे – 9822797930
* बी.एस्सी.(बायोटेक्नॉलॉजी) : – प्रा. डॉ. कोमल गोमारे – 9284238413
प्राचार्य
https://enrollonline.co.in/Registration/Apply/DSCL
दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर.
पदव्यूत्तर प्रथम वर्ष प्रवेश सूचना व वेळापत्रक
शौक्षणिक वर्ष : – 2021-22
दि.07.08.2021
महाविद्यालयाचे संकेत स्थळ :- https://dsclatur.org
ऑनलाईन प्रवेश नोंदणी लिंक :- https://enrollonline.co.in/Registration/Apply/DSCL
अ) सरळ प्रवेश :- एम.एस्सी.(कॉम्प्युटर सायन्स), एम.एस्सी. (गणित), एम.एस्सी. (प्राणीशास्त्र), एम.एस्सी. (वनस्पतीशास्त्र)
ब) नोंदणीव्दारे गुणवत्ता यादीनुसार प्रवेश :- एम.एस्सी. (रसायनशास्त्र), एम.एस्सी. (सुक्ष्मजीवशास्त्र),
एम.एस्सी.(जौवतंत्रज्ञान), एम.एस्सी.(भौतीकशास्त्र)
नोंदणी व अंतिम प्रवेश वेळापत्रक
पदव्यूत्तर विभाग
1) नोंदणी दिनांक :- दि.07.08.2021 ते 04.09.2021
2) पहिली प्रवेश यादी :- दि.08.09.2021 सकाळी 10.30 वा.
3) पहिल्या यादीतील प्रवेश :- दि.08.09.2021 ते 11.09.2021 दु. ४ वा. पर्यंत
4) दुसरी प्रवेश यादी :- दि. 14.09.2021 सकाळी 10.30 वा.
5) दुसऱ्या यादीतील प्रवेश :- दि.14.09.2021 ते 16.09.2021
6) जागा रिक्त असल्यास थेट प्रवेश :- दि.18.09.2021 रोजी होतील. दु. ४ वा. पर्यंत
7) नियमित तासिका चालू होण्याचा दि. 20 – ०९ – २०२१
टिप :- वरील तारखेत विद्यापीठाने बदल केल्यास त्या तारखेनुसार नाव नोंदणी/प्रवेश होतील.
नोंदणीसाठी आवश्यक सूचना
1. ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे सॉॅफ्टकॉपीमध्ये साईज 200 KB पेक्षा कमी : अ) पदवी गुणपत्रिका (प्रथम,व्दितीय व तृतीय)
ब) राखीव प्रवर्गासाठी : जात/EWS प्रमाणपत्र सत्यप्रत क) आधार कार्ड सत्यप्रत. ड) पासपोर्ट साईज फोटो, ई) विद्याथ्र्यांची स्वाक्षरी (JPG Format)
2. प्रवेशासाठी नोंदणी केल्यानंतर त्याची पिं्रटआऊट काढावी. सदर पिं्रटआऊट अंतिम प्रवेशावेळी मुळ कागदपत्रासह महाविद्यालयात दाखल करणे अनिवार्य आहे.
3. अंतिम प्रवेशासाठी आवश्यक मुळ कागदपत्रे प्रत्यक्ष महाविद्यालयात दाखल करणे अनिवार्य आहे . मुळ कागदपत्रे दाखल केल्याशिवाय अंतिम प्रवेश ग्रहीत धरला जाणार नाही.
4. शौक्षणिक शुल्क सवलतीसाठी (भारत सरकार शिष्यवृत्ती/ईबीसी) अंतिम प्रवेश घेतलेल्या विद्याथ्र्यांनी विहीत मुदतीत शासनाने दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन फॉर्म सादर करणे अनिवार्य आहे. तपासणीनंतर शासनाकडून अर्ज नामंजूर झाल्यास महाविद्यालयाची संपूर्ण फीस विद्याथ्र्यांना भरणे अनिवार्य आहे. याबाबत विद्याथ्र्यांनी वेळोवेही संकेतस्थळ (Website) चे अवलोकन करुन कार्यवाही करावी.
प्रवेशासंदर्भात संपर्क करण्याची वेळ : – सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वा. पर्यंत
कार्यालयीन कर्मचारी
1) श्री. धीरज पारीख – 9822496064
2) श्री. सुजित अपसिंगेकर – 9922222937
३) श्री. किशोर जाधव – +919765134005
* M.Sc. (Biotechnology) : – प्रा. डॉ. कोमल गोमारे – 9284238413
* M.Sc. (Botany) : – प्रा. डॉ. स्वामी सी.एस – 9421986880
* M.Sc. (Chemistry) : – प्रा. डॉ. सारणीकर वाय. पी. – 9423345364
* M.Sc. (Computer Science) : – प्रा. डॉ. रोहिणी शिंदे – 9822797930
* M.Sc. (Mathematics) : – प्रा. डॉ. बेल्लाळेे एस. एस. – 9405417417
* M.Sc. (Microbiology) : – प्रा. डॉ. मोरे आर. ए. 7620966090
* M.Sc. (Physics) : – प्रा. डॉ. ठाकरे एल. व्ही. 9421868589
* M.Sc. (Zoology) : – प्रा. डॉ. सोळुंंके आर. व्ही. – 9545010600
प्राचार्य
https://enrollonline.co.in/Registration/Apply/DSCL
Admission Criteria / Elegibility Criteria
Sr.No. | Course | Previous Education | Intake capacity | Admission Pattern | Fee Structure |
1 | B.Sc. UG Program | 12th Science Pass | 220 Granted , 100 Non granted | Merit Basis | As per University Guidelines |
2 | B.Sc. Comp. Science | 12th science pass | 80 | First come first Admission | As per University Guidelines |
3 | PG Program | B.Sc. | 80 for maths , 30 for other each course | Merit Basis | As per University Guidelines |
4 | Value / Add on Course | 12th science pass | 30 | Merit Basis | As per University Guidelines |
Eligibility for Ph.D. (Research) Program Offered
The Eligibility criteria for the admission of the Ph. D. Program are Candidates should pass NET/ SET/PET/University Special Exemption.
Eligibility criteria for the Research Centres
The research guide should recognized by the SRTMUN. For admission of Research Students for this Research Centre Candidates should allocated by the SRTMU, Nanded. And he/ she should register for Ph. D. Program.
Eligibility for Ph.D. Course Works
Any Ph. D. registered student in the subject of science can take admission for the Ph.D. course works
Cut off List (Merit-list) Click here